08/18/2022
लिंबू टिंबू

१९५० साली पण या कारणामुळे भारतीय संघ पात्र असून फिफा वर्ल्ड कप खेळू शकला नव्हता.

फिफाने भारतीय फुटबॉल संघ एआयएफएफवर बंदी घातलीये. आधीच भारतात फुटबॉलला म्हणावे तेवढे चांगले दिवस नव्हते. त्यात फिफाने आपल्या संघावरच अशी कारवाई केलीये. म्हणून ११ ते ३० ऑक्टॉबर दरम्यान भारतात जो अंडर 17 मुलींचा वर्ल्ड कप होणार होता. तो आता दुसऱ्या देशात खेळवला जाईल. एवढंच नाही तर या निर्णयामुळे भारताची सिनियर फुटबॉल टीम पण यावर्षी फिफा […]

Read More
चर्चेतलं त्या काळात

फोनवर “वंदे मातरम” म्हणण्याआधी हॅलोचा इतिहास ही एकदा वाचा.

काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात सुधीर मुनगंटीवारांकडे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाची जवाबदारी आली. हे मंत्रिपद हाती आल्या आल्या मुनगंटीवारांनी एक निर्णय जाहीर केला. त्यात ते म्हणाले, कि इथून पुढे सरकारी कार्यालयात फोनवर बोलताना हॅलोच्या ऐवजी वंदे मातरम म्हणायचं. जसा हा फतवा निघाला, तसं यावरून पण राजकारण व्हायला लागलं. शिवसैनिक म्हणाले, आम्ही तर आधीपासून हॅलोच्या […]

Read More
चर्चेतलं डावपेच

या मंत्रिमंडळ विस्तारात तीन कॅबिनेट मंत्रिपदं मिळून औरंगाबाद शहराचं नशीब फळफळलंय.

इतके दिवस लोकांची उत्सुकता ताणून ताणून एकदाचा राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपाला ९ आणि शिंदे गटाला ९ मंत्रीपदं दिली आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारावरून सगळीकडे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. एकीकडे मंत्रिमंडळात एकही महिला नाहीये, म्हणून सरकारवर टीका होतीये. तर दुसरीकडे संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद कसं दिलं गेलं, यावर प्रश्न चिन्ह उभं राहिलंय. […]

Read More
त्या काळात

छोडो भारत हा नारा कसा अस्तित्वात आला ?

८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानात एक सभा भरणार होती. लाखोंच्या संख्येने लोकं जमले होते. त्या सभेत महात्मा गांधी यांनी छोडो भारतचा नारा दिला. त्या मैदानात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपड असणारे लाखो लोकं जमले होते. भारताच्या इतिहासात स्वातंत्र्यापूर्वीचं एक मोठं आंदोलन म्हणून चलेजाव आंदोलनाची नोंद आहे. या आंदोलनात असंख्य भारतीय लोकं […]

Read More
चर्चेतलं त्या काळात

अमेरिकेत एका पठ्यानं आपल्या मित्राच्या आठवणीत जीव दिला, म्हणून आपण आज फ्रेंडशिप डे साजरा केला.

सकाळी उठल्यापासून सोशल मीडियावर सगळीकडे मैत्रीचा पाऊस पडतोय. कॉलेजच्या वयात असणाऱ्या सगळ्यांनाच आजचा दिवस महत्वाचा वाटतो. फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने मित्रांशी गप्पा टप्पा, फिरायला जाणं सगळे प्रोग्राम फिक्स असतात. कदाचित हे वाचता वाचता तुम्ही पण फ्रेंडशिप डे चा काहीतरी प्लॅन बनवत असाल. आता काही स्पेशल प्लॅन बनवत असाल तर बनवा, पण त्या आधी आपण हा […]

Read More
त्या काळात

जेव्हा वसंतराव नाईकांनी सेनापती बापटांच उपोषण थंड केलं होतं.

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर एक माणूस उपोषणाला बसला आहे. 3 4 दिवस ते उपोषण सुरूच आहे. एकदिवस त्या राज्याचे मुख्यमंत्री अचानक घराबाहेर येतात उपोषण करणाऱ्या माणसाला आपल्या घरात येण्याची विनंती करतात. उपोषण करणारा मुख्यमंत्र्यांचं काही एक ऐकत नाही, मग मुख्यमंत्री स्वतः नम्रपणे उपोषणाला बसलेल्या व्यक्तीची विनवणी करतात आणि म्हणतात, जी तुमची मागणी आहे, तीच माझी पण मागणी […]

Read More
चर्चेतलं त्या काळात

भारताला ज्यादिवशी स्वातंत्र्य मिळालं, त्याच दिवशी पाकिस्तानात श्रीप्रकाश यांनी तिरंगा फडकवला होता.

ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फाळणी झाली, भारत आणि पाकिस्तान असे दोन देश बनले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने सगळीकडे तिरंगा ध्वज फडकवून आपला पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला. भारताला ज्यादिवशी स्वातंत्र्य मिळालं, त्याच दिवशी पाकिस्तानात एका भारतीय व्यक्तीने तिरंगा फडकवून राष्ट्रगीत गायलं होतं. त्या व्यक्तीचं नाव आहे श्रीप्रकाश. भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करणारे […]

Read More
चर्चेतलं डावपेच

भल्याभल्यांना सळो कि पळो करणारी ईडी नेमकं कसं काम करते ?

संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलंय. त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ झाली. यावरून पुन्हा एकदा ईडीच्या जाळ्यात अडकलं, कि सुटायला लवकर मार्ग सापडतच नाही, हे सिद्ध झालंय. यापूर्वी पण सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांसारख्या बड्या नेत्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावं लागलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात फक्त या ईडीच्या धाकामुळे तर राज्यातल्या मंत्र्यांना आपले मंत्रिपदं गमावून […]

Read More
चर्चेतलं विज्ञानाच्या गावात

कांगारू मदर ट्रीटमेंटमुळे फक्त आईची कूस बाळाचा जीव वाचवू शकते.

१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा आठवडा ‘स्तनपान सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. भारतात स्तनदा मातांना कामाच्या ठिकाणी योग्य वागणूक मिळावी. स्तनपानासाठी योग्य सुविधा मिळावी, या बद्दल जनजागृती करण्यासाठी हा आठवडा पाळला जातो. तान्ह्या बाळाला ६ महिने वेळच्या वेळी योग्यरित्या स्तनपान करणं हे आई आणि बाळ या दोघांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती […]

Read More
काम-धंदे चर्चेतलं त्या काळात

आज भारतातल्या उद्योगात डॉ. शंकर भिसे या मराठी माणसाचं योगदान आहे.

सध्या सगळीकडे मराठी माणूस आणि मुंबई हा विषय ट्रेंडिंगवर आहे. मराठी माणूस काय काय करू शकतो ? मुंबईतील उद्योग धंदे मराठी माणसाचे नाहीत, राजस्थानी आणि गुजराती लोकांचे आहेत, असं म्हणलं जातं. पण भारतात आज जेवढे व्यापार सुरु आहेत, त्यासाठी डॉ. शंकर भिसे या मुंबईच्याच मराठी माणसाचं सर्वात मोठं योगदान आहे. अगदी राजस्थानी आणि गुजराती लोकं […]

Read More